आजच्या या स्पर्धात्मक युगात VJ EDUCATION CORNER हा ब्लॉग आपल्या सर्वासाठी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने योग्य तयारी होऊ शकेल अशा पद्धतीचे विविध विषयाचे विविध घटकावर आधारित मुबलक असे स्पर्धात्मक साहित्य उपलब्ध करून देणार आहोत...